Surprise Me!

आम्ही स्वखर्चाने आलोय, Banjara समाजाच्या व्यथा राहुल गांधींना सांगणार | Rahul Gandhi | Bharat Jodo

2022-11-19 36 Dailymotion

काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) 73 वा दिवस असून, महाराष्ट्रातील यात्रेचा 13 वा दिवस आहे. तर विदर्भात या यात्रेचा आजचा पाचला दिवस आहे. काल यात्रेनं अकोल्यातून शेगावमार्गे बुलडाणा जिल्ह्यात प्रवेश केलाय. आज सकाळी ही यात्रा शेगावातून बुलडाणा जिल्ह्यातील जलंब शहरात आलीय.<br /><br />#RahulGandhi #Banjara #BharatJodoYatra #IndiraGandhi #Congress #IndianNationalCongress #Maharashtra #NanaPatole #BharatJodo

Buy Now on CodeCanyon